वेळ

वेळ, वक्त आनेपर सब कुछ ठीक होता है ॥ जीवनात वेळेला अतिशय महत्व आहे. कारण वेळ ही सर्वांवर येते. ती कधी येते ते सांगता येत नाही. वेळ चुकली की पश्‍चाताप…

प्रमाणात सर्व काही असावे

प्रपंचात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तीन ऋतू दरवर्षी आपण पहात असतो. उन्हाळा माणसाला धगी मुळे असह्य वाटतो. हिवाळा फार थंडीमुळे बोचरा वाटतो, तर पावसाळा सुगी शेतीची कामे झाल्यामुळे आता आपला…

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

हे ऐक संत वचन आहे. हे खरे करण्यासाठी अनेक संतांनी जन्म घेतला व अडचणीत असणार्‍या साधकाच्या पाठीशी उभा राहून त्याला दिलासा दिला. प्रपंचात काय किंवा परमार्थाने काय ठिक ठिकाणी या…

Don’t Wait

याचा अर्थ ‘वाट बघ’. गाडीला वेळ आहे थरळींींळपस ठेेा मध्ये आराम करा. पण आराम करता करता तेथेच थांबु नको. गाडी निघून जाईल व तु झोपेत राहशील. तेव्हा फार वाट पाहू…

संत व साधु यांतील फरक

व्यवहारामध्ये आपण साधु संत येती घरा तोची दिवाळी-दसरा माना असे म्हणतो. त्यांचा आदर करतो. पण संत व साधु यांत सूक्ष्म फरक आहे. हे ध्यानांत घेणे गरजेचे आहे. साधु हे सतत…

वाट पहाणारं दार

प्रत्येक घराला एक दार असतं. तुम्हा आम्हाला ते सताड उघड असतं, त्या दाराचे नातं आई-बाबा असतं, उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं, आपली वाट बघणार घराला एक दार असतं. या…

सुखी भव

रोजच्या व्यवहारात सुख, सुखी हे शब्द आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी वापरतो. सुख ही कांही वस्तू नाही. सुख ही कांही दाखविण्याची, मिरविण्याची बाब नाही. सुख गरिबी श्रीमंती असा भेद मानीत…

संकल्प, नियम, ध्येय

जीवन जगत असताना काही ध्येय समोर असणे गरजेचे असते. ध्येया शिवाय जगणे हे नुसते जगणे होते. त्याला काहीच  अर्थ उरत नाही. तेव्हा नविन वर्षात कांही ध्येय, संकल्प ठेवून जगण्याचा आपण…

नमो:कार मंत्र

या संसारात निरनिराळे धर्म आहेत. त्या त्या धर्माप्रमाणे इष्ट दैवत प्रसन्न करुन घेण्यासाठी तारक मंत्र सांगितले आहेत. जैन धमामध्ये तारक मंत्र म्हणून नमो:कार मंत्र सांगितला आहे. हो अतिशय पूरांतन काळापासून…