श्री गुरु सेवेची घ्या रे आण, सापडेल गुरुकृपेची खाण| या श्लोकांत गुरुचे महत्व व साधकाचे कर्तव्य वर्णन केले आहे. गुरुचे स्मरण आपण नित्य नियमाने करीत गेलो तर गुरुला आपले विस्मरण…
धर्म म्हणजे वागण्याची पद्धत, विचारांची दिशा, प्रवृत्ती. तत्व म्हणजे प्रणाली, आराखडा नियमावली. जैन धर्म हा पुरातन धर्म समजला जातो. त्या धर्मामध्ये उच्च-नीच असा भाव नसतो. मानवता, माणुसकी ही जैन धर्माची…
पुरुषा मध्ये श्रेष्ठ, पराक्रमामध्ये श्रेष्ठ तो पुरुषोत्तम होय. पुराणापासून आपण असे पुरुषोत्तम पहात आलो आहोत. प्रभु रामचंद्रांना पुरुषोत्तम मानले आहे. आपल्या प्रवचनाची सुरवात संतांपासून झाली व आज श्रेष्ठ पुरुषांचे स्मरणाने…
संसार म्हणजे सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनी एकत्र येऊन करावयाचा प्रपंच. येथे संतांनी संसाराचे सार सांगितले आहे. संसारात वावरत असताना आपण त्यातील साराचा कधीच विचार करीत नाही. मात्र संसार हा…
जीवन म्हणजे पाणी. पाणी ज्याप्रमाणे निर्मळ, स्वच्छ, तृष्णा शामक असते तसे आपले आयुष्य निर्मळ, स्वच्छ, आनंदी सर्वांना उर्जा देणारे असावे. ते सर्वदूर मिळून, मिसळून रहाणारे असावे. ते जीवन एकलकोंडे नसावे.…
गुण पहाता आत्मदर्शन होते. दोष पहाता देह दर्शन होते. जीवन जगत असताना विवेकी माणसांनी उक्तीत सांगितले आहे. आपली दृष्टी कशी असावी याबद्दल सांगताना मनुष्य मायाचा देह, ही एक खाण आहे.…
प्रपंच करायला सुरवात होताच हप्ता हा शब्द कानावर यायला सुरवात होते. प्रपंचात घरापासून हप्त्याला सुरुवात होते. रहाण्यासाठी घर हवे असते. बँकेकडे जा, कर्ज घ्या, हप्ता बांधुन घ्या, दर महिन्याला न…
मनुष्य नेहमी ज्ञान व अज्ञान याचे द्वैतामध्ये वावरत असतो. एखादी वस्तु घ्यावीशी वाटणे हे त्या वस्तुचे ज्ञान होय. पण ती कोणी बनविली कधी बनविली कशापासून बनली याचे आपण ज्ञान घेत…
प्रपंच हा द्वैतामध्ये चालतो. प्रत्येक ठिकाणी खर्या खोट्याची परीक्षा करावी लागते. जो ही परीक्षा यशस्वी पणे पार करतो त्याला खरे ज्ञान होते. जीवन मुक्त व सुखी करणारे जे ज्ञान ते…
