श्रवण

‘श्रवण’ याचा अर्थ ऐकणे. दुसर्‍याने सांगितलेले शांतपणे ऐकणे. एखाद्याचे चांगले गुण ऐकून मनांत ठेवणे, याला श्रवण म्हणतात. परमेश्‍वराची भक्ती करण्याचे जे मार्ग सांगीतले आहेत, त्यामध्ये श्रवण हा एक भाग आहे.…

कोण आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार

काही प्रश्‍न जीवनात अनुत्तरीत येतात. त्यातला हा एक प्रश्‍न आहे – कोण आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार? प्रत्येकाचे जीवन हे नर्मदेतील गोट्याप्रमाणे असते त्याला आकार देणे, त्यातून सुंदर प्रतिकृती निर्माण करणे…

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार

ज्यावेळी आपल्या समोर एखादी कलाकृती येते, एखादे आश्‍चर्य येते तेव्हा त्याचे सौंदर्य पाहून सहज आपल्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडते ‘‘कोण आहे याचा शिल्पकार’’. हल्ली साधे घर बांधावयाचे असेल तरी…

मंत्र, जप, माला

मंत्र, जप, माला ही परमार्थातील साधने आहेत. माणासाला नामात स्थिर होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्यात मंत्र, जप व माला या गोष्टींना महत्व दिले आहे. तेव्हा या प्रत्येकाची आपण माहिती घेऊ.…

निष्काम कर्मयोग

माणसाचा कर्मयोग सतत चालू असतो. योग म्हणजे क्रिया-कर्म-कृती. कांही जण योगाभ्यास करतात, त्यामध्ये प्राणायाम. कांही जण ध्यान योग करतात, त्यामध्ये चिंतन-मनन येते. कांही जण निरनिराळी आसने घालून योग याग करण्याचा…

साधने मध्ये सावधानता

प्रत्येक माणूस कर्म करीतच असतो. त्यामध्ये कधी खंड पडत नाही. काही कर्मे चांगली असतात, काही वाईट. चांगले कर्म झाले की त्याची स्तुती सुरु होते. ती स्तुती ऐकून त्याला अहंकार उत्पन्न…

देवाचिये दारी उभे क्षणभरी

सर्व संतांनी भक्ती भावाने एक क्षणभर जरी देवाच्या दारात उभे राहिलो, देवाला आळविले, हाक मारली तर त्या आर्त हाकेला देव साद घालतील. सर्व दिशेतून ते आपल्या मदतीस धावून येतील. मात्र…

नवरात्रीची नऊ रुपे – स्त्री देवीची अगळी वेगळी रुपे

नवरात्री हे एक स्त्री देवीच्या आराधनेचे व्रत आहे. दसर्‍या आगोदर नऊ रात्री स्त्री देवीची निरनिराळी रुपे या उत्सवात दाखविली जातात. त्यातून स्त्री शक्तीचे प्रदर्शन केले जाते. या प्रत्येक रुपाला माळ…

गृहस्थीतुन संन्यासी प्रवासी

जीवनांत अनेक प्रवास वर्णने आपण पहातो, एकतो, करतो. गृहस्थीतुन सन्यासी हे असेच एक प्रवास वर्णन आहे. यामध्ये गृहस्थी म्हणजे जो घरामध्ये, प्रपंचात स्थिर रममाण आहे असा. व संन्यासी म्हणजे ज्याला…