ॐकार

ओम ‘ॐ’ हा शब्द तीन अक्षरातून तयार झाला आहे. ही तीन अक्षरे म्हणजे ‘‘अ’’ ‘उ’ ‘म’. ॐ या शब्दातून आध्यात्माची सुरवात होते. त्या शब्दात अध्यात्माचे बीज पेरले जाते. तेथून मोक्ष…

संपत्ती आणि संस्कार

संपत्ती व संस्कार ही जोडी आहे जशी शेतकर्‍याची ढवळ्या-पवळ्याची जोडी. ही जोडी जर सुदृढ असली तर शेतकरी सुखी होवू शकतो व जर त्या जोडीमध्ये काही अजोड संबंध आले तर सर्व…

योगी

योग म्हणजे यज्ञ, म्हणजे प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा तो योगी म्हरतात. योगी हा अखंड यज्ञात असतो. यज्ञामध्ये अग्नीकुंडातील ज्वालेमध्ये काष्ठ मुळे टाकली जातात, तसे योगी , काम, क्रोध, मद, मोह…

शाकाहार हाच जीवनानंद

आहार हा माणसाचे जीवनात महत्वाचा भाग समजला जातो. आहाराचे दोन प्रकार आहेत. 1. शाकाहार, 2. मांसाहार . आहार आपण घेतो तो कशासाठी? आपल्याला ऊर्जा व आनंद मिळावा, सर्वांना आनंद मिळावा,…

चैतन्यवाणी

वाणी याचा अर्थ वचन, बोल. ज्या वचनांनी, बोलण्यानी माणसाच्या मनांत स्पुर्ति, चैतन्य, आनंद निर्माण होतो, त्या वचनाला, त्या बोलण्याला चैतन्य वाणी म्हणतात. आजपर्यंत अनेक साधू-संत जन्माला आले. त्यांनी आपल्या वाणीतून…

वाचावी ज्ञानेश्‍वरी पहावी पंढरी

ज्ञान, दर्शन, चारित्र्य या गोष्टी माणसाने मनुष्य जन्मात येऊन करावयाच्या असतात. जीवन कसे जगायचे याचे ज्ञान ज्या ग्रंथात सांगितले आहे, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्‍वरी त्या ग्रंथाचे पठण, वाचन रोज करावे.…

चांगली पत्नी जीवनाला आकार देते

कोणत्याही गोष्टीला वस्तूला आकार देण्यासाठी कोणाची तरी जरुरी असते. जसे चांगले मडके बनविण्यासाठी त्याला आकार देणारा कुंभार महत्वाचा असतो. उत्तम नागरीक होण्यासाठी त्याचा गुरु त्याला आकार देतो. उत्तम राजकारणी होण्यासाठी…

मुक्तिचे मार्ग

प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी कांही मार्ग असतात. यांत पण कांही खुष्कीचे मार्ग असतात. तेव्हा या मार्गाची ओळख आपणाला असावी यासाठी हा प्रयत्न. प्रपंचाचा जंजाळातून सुटका करुन घेणे म्हणजे मुक्ती प्राप्त…

आयुष्यात एखादा तरी मित्र असावा सोबती

नात्यात मी पणा सोडून “त्र’यस्थाला आपल्यामध्ये सामावून घेणारे सूत्र म्हणजे मित्र होय. उपर्‍याला ही आपलं म्हणणारं गोत्र असतं, आणि अपरिचितातील चिरपरिचिता मधील, चिरपरिचित चित्र असतं. मित्र म्हणजे मिश्कील हास्य असतं…