आई बाबा

नक्की वाचा . Miss you Aai.Baba नदीत किंवा तलावात आंघोळ करायला लाज वाटते, आणि स्विमींग पूलमध्ये पोहण्याला फॅशन वाटते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 गरीबाला एक रुपया दान नाही करु शकत, आणि वेटरला मात्र…

आभाळाचं हृदय असलेला उद्योजक

खालिल टिप्पणी मोठी आहे व मराठी मध्ये आहे. परंतु अतिशय प्रेरक,अनुकरणीय, प्रशंसनीय आणि विलक्षणीय आहे म्हणून पाठवत आहे. कृपया न कंटाळता वाचावी.👇 आभाळाचं हृदय असलेला उद्योजक: कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा…

पानं

🍃 पानं🍃 काही पानं भरावयाची असतात(वही) काही पानं वाढायची असतात(जेवण) काही पानं रंगवायची असतात(खायची पानं) काही पानं जाळायची असतात(पालापाचोळा) काही पानं जपायची असतात( पिंपळ) काही पानं कुटायची असतात( पुदिना) काही…

क्षमा

“क्षमा”…….!!! पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका…..…

पंडीतजींना जन्मदिनी श्रद्धापूर्वक स्मरण-सुमनांजली !

आज ४ फेब्रुवारी…आज महान गायक भारतरत्न पं. #भीमसेन_जोशी यांचा जन्मदिन. 💐 जन्म. ४ फेब्रुवारी १९२२भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेना यांनी वैद्यकीय…

भीमसेन जोशी यांच्या आठवणी

#भीमसेन_जोशी यांच्या आठवणी.………..माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा एकापेक्षा…

वाणी जयराम

🌹🌼🌹🎶🌅🎶🌹🌼🌹 *🌼 आजची पहाट 🌼* *आधुनिक मीरेला निरोपाची* 🌹🌼🌸🔆🎶🔆🌸🌼🌹 *भारतीय संगीत क्षेत्राने देशभरातील लोकांची हृदये जोडली आहेत. वेल्लोर चेन्नईत जन्मलेल्या एका गायिकेने वयाच्या सहाव्या वर्षीच संगीतातील राग ओळखणे सुरू केले..…

आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…🌸

जी आपल्याला आवडतेतिला आपण आवडत नाहीजिला आपण आवडतो…ती आपल्याला आवडत नाहीआयुष्याचं हे गणित..देवाला पण सुटत नाही… तिने याच्यात काय पाहिलं ह्याने तिच्यात काय पाहिलंहे फक्त त्यानांच माहितीबाकीच्याना कळत नाहीआयुष्याचं हे…

स्वानंदाच्या राज्यात पदार्पण करणारा बहुरुपी

बहुरुपी हे एक पात्र आहे. अनेकांची हुबेहुब नक्कल दाखवत लोकांना चकीत करुन सोडणारे व आपला अर्थभाग साधणारे पात्र आहे. प्रपंचात अशी हुबेहुब नक्कल करणारी अनेक पात्रे दिसतात. काहींना स्वार्थासाठी त्या…