दान म्हणजे देणे. देण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे विद्यादान, कन्यादान, भूदान, देहदान, नेत्रदान, योगदान असे दान करत करत शेवटी आत्मदान पण करतो. मनुष्याच्या मुख्य गरजा तीन आहेत. अन्न, वस्त्र, निवारा.…
होम हवन हे प्रपंचात व परमार्थात दिसून येणारे यज्ञ आहेत. आपणाला एकाद्या गोष्टीची प्राप्ती व्हावी यासाठी आपण यज्ञ (प्रयत्न) करतो त्या प्रयत्नाला होम म्हणतात. या होमामध्ये अर्पण करण्यासाठी जशी काष्टे-समीधा…
गृहस्थाश्रमी माणूस जीवनांत कांही ना काही व्रत घेवून जगत असतो. आडाणी-श्रद्धाळू माणसे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून नित्यनियमाने त्याची पूजा, आरती, किर्तन करीत असतात. काहीजण सोळा सोमवारचे व्रत घेतात. कांही स्त्रिया मंगळवारचे…
आदर्श हे सर्व क्षेत्रात शोधले जातात, शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जसे शिक्षणात, राजकारणात, कलेत, आदर्श कलाकार शोधला जातो. तसे प्रपंचात व परमार्थात जे उपदेश केले जातात त्यात आदर्श शोधला जातो…
अनेक वर्षांपासून चालत आलेला हा वाद आहे. सृष्टीमध्ये तसेच मानवामध्ये इतके भिन्न भिन्न प्रकार – माणसे दिसतात याला सीमा नाही. या तत्वाला धरुन जैन धमामध्ये अनेकांत वाद पुढे आला, हिंदु…
मागणे म्हणजे ‘याचना करणे’, एखाद्याचे वस्तु स्वत:च्या स्वार्थासाठी मागणे याला याचक म्हणतात. तसेच समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतात इतरांच्या गरजा अगर मागणी पाहून दान देणारे दानशूर असतात असा हा देण्या घेण्याचा…
स्वरुप याचा अर्थ स्वत:चे रुप. रुपाचे दोन प्रकार आहेत. एक कृत्रीम नटवलेले रुप. दुसरे स्वत:चे खरे रुप. येथे पण द्वैत आले. माणूस समाजात वावरत असताना इतरांना बरे वाटेल असे बोलतो.…
जी म्हणजे जीत- त्याच्या लळा लागला की सुरु होतो जिव्हाळा. असा हा जिव्हाळा आपणास अनेक ठिकाणी दिसून येतो. नाते संबंधात एकमेकामध्ये चांगले संबंध आले प्रेम वाढले की आपण म्हणतो त्यांचा…
माणसाची जीवन त्याच्या शरीर, मन व आत्मा या तीन चाकाच्या गाडीवर चालू असते. मनाने चिंतन करावयाचे आत्म्यावर ते चिंतन ठसवायचे व आत्मा देईल त्या आज्ञेने जीवन जगायचे ही जिवन जगण्याची…
