दिपावली हा हिन्दु धर्मातील एक आनेदोत्सव समजला जातो. या उत्सवात गणेशाचे तसेच लक्ष्मीचे पूजन केले जाते. गणेश हे आद्य दैवत मानले आहे. लक्ष्मी ही त्याची माता. याप्रमाणे लक्ष्मी व गणेश…
फराळ याचा अर्थ निरनिराळ्या पदार्थांचे भरलेले जेवणाचे ताट. हे झाले पाकशास्त्र. प्रपंचात असे निरनिराळे नाते स्नेही सोबती असतात तो दिवाळी निमित्त एकत्र येतात व दिवाळीची मौज लुटतात. याला नात्यातला फराळ…
जे नाही, ते आहे असे वाटणे याला ‘संशय’ म्हणायचे. मनुष्य जगत असताना तो नेहमीच मनांत काही संशय घेऊनच जगत असतो. याला कारण म्हणजे वासना. प्रपंच करीत असताना इतरांकडून आपल्या काही…
धातु मध्ये सोन्याची किंमत फार आहे. सर्व सामान्यापासून अति श्रीमंतां पर्यंत त्याचा सहवास असतो. प्रत्येकजण आपल्यापाशी या सोन्याचा साठा करीत असतो. प्रपंचातील सोन्याची गुंतवणूक श्रेष्ठ मानली आहे. लहान बालकापासून वृद्ध…
‘अति तिथे माती’, ‘तोलून मोलून घ्यावे’, ‘अंगाचा बोंगा’ अशा म्हणी समोर येतात. तेव्हा मनांत विचार येतो प्रमाणात सर्व काही असावे. माणसामध्ये हाव हा दूर्गुण असतो. एकदा का एखादी गोष्ट मिळाली…
जिनेश्वर म्हणजे देवांचा देव इंद्रदेव, तिर्थंकर भगवान यांना प्रभातकाळी उठून वंदन केले असता मनाला प्रसन्न वाटते. मनशुद्धी होते, देहशुद्धी, ह्रदयशुद्धी होवून सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो व त्यामुळे इच्छित कार्य सिद्धी…
आध्यात्म चिंतनामध्ये वारंवार येणारा हा उपासना शब्द काय आहे? उपासना म्हणजे सानिध्य, त्याचे जवळ आसन ठेवणे. आता सानिध्य कुणाजवळ ठेवायचे? व आसन म्हणजे काय? याचा आपण विचार करु . आध्यात्मामध्ये…
चांगल्या गोष्टीची सुरवात करताना शुभ – लाभ बघीतले जाते. लाभ याचा अर्थ नफा, तो निर्भेळ असावा म्हणून शुभ वेळेत काम सुरु करावे व त्या कामाला सर्व बाजुने परमेश्वराने आशिर्वाद द्यावेत.…
प्रपंचात काय, व्यवसायात काय, वाहन चालवताना काय, प्रत्येक ठिकाणी चालक परवाना असणे गरजेचे असते. तो परवाना घेण्यासाठी कांही अटी असतात व त्या तपासण्यासाठी त्याची संकेत स्थळे नेमलेली असतात. त्या स्थळावर…
