योगी स्वामी विवेकानंद हे राष्ट्रीय संत होउन गेले. त्यांना युगपुरुष म्हणून संबोधले जाते. अशा या योगी पुरुषाचे दर्शन घेण्याचा योग कन्याकुमारीच्या सहलीत लाभला. अरबी समुद्र व प्रशांत महासागर यांच्या लाटावर…
योगी रामकृष्ण परमहंस यांनी केलेली प्रार्थना — दीन दयाळा हे परमेशा । करुणा सागर हे जगदीशा । कैवारी तु सकल जीवांचा । उद्धारील तू कित्तेक जीवांना । अजब तुझी करणी…
मित्र, मैत्रिण, मैत्री असे शब्द आपण अनेक वेळा वापरतो. त्या शब्दातून विविध अर्थ समोर येतात. ही मोठी मनोरंजक बाब आहे. तेव्हा प्रथम मैत्री ही काय बाब आहे याचा आपण विचार…
मला लिहायला, वाचायला येऊ लागले तसे मी घरात येणारी पत्रे आजीला वाचून दाखवित असे. प्रत्येक पत्रावर चि. आणी पूज्य असे शब्द दिसायचे. शंका म्हणून मी आजीला विचारले आजी हा काय…
‘उत्कट’ याचा अर्थ चांगले, मौल्यवान, अतिसुंदर, रसरशीत. प्रपंच हा एक बाजार आहे. त्यामध्ये अनेक वस्तू मांडल्या आहेत. त्याच बरोबर हलक्या, मळलेल्या टाकावू पण वस्तू बाजारामध्ये मांडल्या आहेत. नविन व जुन्या…
कोणाची पाऊले लोक वंदतात? तर बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले! जो बोलतो तसे वागतो, आपल्या वचनाला एकनिष्ठ असतो, तो ज्या मार्गाने जातो त्यामार्गावर लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगा लाऊन…
प्रपंच हे पाच जणांनी मिळून करावयाची साधना आहे. आई, वडील, बायको, मुले ज्या ठिकाणी एकत्र राहून कार्य करतात त्याला घर प्रपंच म्हणतात. त्यांनी एकत्रित होऊन केलेले काम या संसार म्हणतात.…
स्वागत हे निरनिराळ्या ठिकाणी करावे लागते. निरनिराळ्या समारंभासाठी कार्यक्रमासाठी लग्नात अशा स्वागताची योजना केली असते. अशा कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करणे गरजेचे असते. तेव्हा हे काम जेष्ठांकडे दिले जाते.…
जेष्ठ नागरिक संघाची मिटींग होती. मी प्रमुख पाहुणा म्हणून मिटिंगला गेलो होतो. सभेच्या प्रथेप्रमाणे प्राथमिक सर्व आचार झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाने आपली ओळख करुन द्यावयाचा आदेश झाला. प्रत्येक जण आपली ओळख…
